Our Services

Agricultural Revolutionary Technical Institute

शेतकऱ्याच्या सेवेत कार्यरत असलेली कंपनी, Technical Revolution साठी काम करत आहे. माती परीक्षण, पान देठ परीक्षण, पाणी परीक्षण, कन्सल्टन्सी इत्यादी, सेवा देवून शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. प्रत्यक शेतकरी शेती शास्त्रामध्ये स्वावलंभी झाला पाहिजे हा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी कंपनी काम करत आहे. द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी, इत्यादी फळपीक तसेच ऊस, टोमॅटो, मिरची, टरबूज इत्यादी पिकामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन केले जाते. आतापर्यंत खूप शेतकऱ्यांनी आमच्या मार्गदर्शनाचा फायदा घेवून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.

शेतकरी बंधुनो आपल्याला खालील समस्या येतात का?

   माती परिक्षण किंवा पान-देठ परिक्षण करण्यासाठी नमुना कसा घ्यावा यांची माहीती नसते.

   नमुना घेण्यासाठी अत्याधुनिक साहित्य उपलब्ध नसते.

   कामाच्या व्यापातुन वेळ न मिळणे.

   नमुना गोळा केला तर योग्य वेळेत प्रयोगशाळेपर्यंत न पोहचणे.

   प्रयोगशालेतुन योग्य रिपोर्ट न मिळणे.

   जर अशा समस्या असतील तर आमच्या उच्च प्रशिक्षित आणि टेक्निकल टिमची मदत घ्या. जी तुमच्या शेतात येऊन शास्त्रीय पध्दतीने नमुना गोळा करतात व योग्य मार्गदर्शन व सल्ला देतात.

 

Our Services

  Agro Consultancy

  Soil Management

  Crop Nutrition Management

  Soil Testing

  Petiole Analysis

  Water Analaysis

 

अधिक माहीतीसाठी संपर्क करा

Mr. Ganesh Dattaray Nazirkar (B.Sc. Horti. MBA.)

Office Address:

Agricultural Revolutionary Techical Institute

Shop No.1, Punnyai Building, Near Panchyat Samiti,
Sai-Ganesh Nagar, Baramati, Dist. Pune.

Mobile No.:

Mobile No.:
+91 9766 06 8636   /   +91 7020 19 7622
Office No.: +91 9373 88 2387
Email ID: ganesh.aryans@gmail.com