द्राक्ष नोंदवही (2023-24) प्रकाशन सोहळा
October 10, 2023
fruitwala_bagayatdar फ्रुटवाला बागायतदार ची द्राक्ष नोंदवही 2023-24 या चौथ्या आवृत्तीचे दिनांक 10 ऑक्टोबर 2023 वार मंगळवार सोलापूर या ठिकाणी प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे चे विद्यमान अध्यक्ष श्री शिवाजीराव पवार यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले. श्री प्रशांत भैया देशमुख, हाजी गोस भैया शेख सोलापूर विभागातील सर्व संचालक मंडळ व विविध पदाधिकारी उपस्थित होते. NRC चे शाश्त्रज्ञ यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सोलापूर विभागातील हजारो च्या संख्येने द्राक्ष बागायतदार यावेळीउपस्थित होते. #द्राक्ष_नोंदवही सर्व शेतकऱ्यासाठी उपलब्ध आहे. द्राक्ष नोंदवही घेण्यासाठी संपर्क नंबर- 070201 97622 #fruitwalabagayatdar #द्राक्ष_नोंदवही #horticulturist #grape