शेतीच्या सन्मानाचा महोत्सव : गणेशोत्सव वेबिनार समारंभ”

September 19, 2023

गणराया चे आगमन गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर, मंगळवार रोजी झाले. गणपती बप्पा संकटमोचक व विद्येची देवता म्हणून प्रसिद्ध आहे. गणरायाच्या साथीने 10 दिवस कृषी चर्चा मधून कृषी विद्या पारंगत होऊन पीक उत्पादनातील संकट दूर करण्याचा निश्चय करून फ्रुटवाला बागायतदार ने आयोजित केले होते. ✅" शेतीच्या सन्मानाचा महोत्सव : गणेशोत्सव वेबिनार समारंभ" ✅ मंगळवार, दिनांक 19 सप्टेंबर 2023, ते गुरुवार 28 सप्टेंबर 2023 ✅ वेळ - सा. 5 वा. ✅ कार्यक्रम - फ्रुटवाला बागायतदार Facebook पेज व youtube चॅनेल वर live. यामध्ये कार्यक्रम 👉 ✅1. टोमॅटो आढावा - टोमॅटो एक्स्पर्ट श्री अजित कोरडे ✅2. मिरची पीक रोग व कीड व्यवस्थापण - श्री प्रतिक मोरे, MSc Agri Entomolgy, DM IIL. ✅3. द्राक्ष - अन्नद्रव्य व्यवस्थापन - श्री संजय बिरादार, Agronomy Lead ICL. ✅4. द्राक्ष पिकाचे भवितव्य - श्री मारुती चव्हाण, ऋषी ऍग्रो ✅5. कांदा पीक व्यवस्थापण - श्री डॉ. ओमप्रकाश हिरे, मृदा शाश्त्रज्ञ, ऍग्रीसर्च. ✅6 द्राक्ष - रोग व कीड व्यवस्थापण - श्री प्रतिक मोरे, MSc Agri Entomolgy, DM IIL. ✅7. कलिंगड पीक व्यवस्थापन- तेजस्विनी रणमोडे,Bsc,Agri ✅8. मृदा आणि वनस्पती आरोग्य व्यवस्थापण - श्री डॉ. हरिहर कौसडीकर, संचालक - महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद. ✅9. मातीचे आरोग्य आणि डाळिंब शेती - श्री प्रशांत नाळे, RSM Biofac Inputs Pvt Ltd. ✅10. मिरची अन्नद्रव्य व्यवस्थापन - श्री संजय बिरादार, Agronomy Lead ICL.