मिरची पीक चर्चा सत्र
फ्रुटवाला बागायतदार आयोजित करत आहे खास मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्यातक्षम रेसेडिव फ्री (रासायनिक अंशमुक्त ) मिरची उत्पादन विषयी चर्चा सत्र. फ्रुटवाला बागायतदार ला गेल्या 3-4 वर्षा पासून follow करणारे शेतकरी, मिरची पिकामध्ये एकत्रित येऊन शेती करत आहेत. श्री धनंजय येलगट्टे यांच्या शेतावर त्यांच्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या ग्रुपसोबत चर्चा सत्र आयोजित केले आहे. ✅️ दिनांक - 4 सप्टेंबर 2023, वार - सोमवार. वेळ. सकाळी 9.00 वा. मुख्य मार्गदर्शक - ✅️1. श्री संजय बिरादार - अन्नद्रव्य व्यवस्थापण ✅️ 2. श्री प्रतीक मोरे - रोग व कीड व्यवस्थापण ✅️ 3. गणेश नाझीरकर - मिरची पिकातील महत्वाची कामे. या चर्चासात्रासाठी ICL India व Insectiside India Ltd. या दोन्ही आग्रगण्य कृषी उत्पादक कंपनीचे विशेष सहकार्य आहे. स्थळ - श्री धनंजय येलगट्टे, यांच्या शेतावर. गाव - लिंगधाळ, ता - अहमदपूर जी. लातूर. या चर्चा सत्राचा परिसरातील सर्वं शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. 🙏🙏