पारगाव सुद्रिक- द्राक्ष पीक चर्चा सत्र

September 26, 2023

फ्रुटवाला बागायतदार ने पारगाव सुद्रिक येथे द्राक्ष पीक चर्चा सत्र आयोजीत केले होते . ✅श्री . संजय बिरादार, Agronomy Lead ICL India ,यांनी द्राक्ष पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले . ✅श्री .प्रतिक मोरे. MSc Agri.(Develpoement manager, Insecticide India Ltd) ,यांनी द्राक्ष पिकातील रोग व कीड व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले . दिनांक - 25 सप्टेंबर 2023, सोमवार. वेळ - सा.7.00 वा. स्थळ - गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनी पारगाव सुद्रिक, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर