छत्रपती सांभाजीनगर-टोमॅटो पीक शेतकरी संवाद यात्रा

September 4, 2023

टोमॅटो_पीक_शेतकरी_संवाद_यात्रा फ्रुटवाला बागायतदार टीम ने , टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी कमीत कमी खर्चा मध्ये टोमॅटो व्यवस्थापन विषयी चर्चा सत्र आयोजित केले . फ्रुटवाला बागायतदार ला follow करणारे शेतकरी, श्री नवनाथ एकनाथ फाळके यांच्या सहकार्याने त्यांच्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या ग्रुपसोबत चर्चा सत्र पार पडले . ✅️ दिनांक - 4 सप्टेंबर 2023, वार - सोमवार. वेळ. रा.7.00 वा. या मध्ये 1. श्री संजय बिरादार - (अन्नद्रव्य व्यवस्थापन) 2.. गणेश नाझीरकर - (टोमॅटो पिकातील महत्वाची कामे.) 3. श्री . प्रतीक मोरे यांनी मार्गदर्शन केले . या चर्चासात्रासाठी ICL India यांचे विशेष सहकार्य लाभले स्थळ - महारुद्र मारुती मंदिर शेजारी, मु. पो. गवळीशीवर ता. गंगापूर जी. संभाजीनगर.. या चर्चा सत्राचा परिसरातील सर्वं शेतकऱ्यांनी लाभ घेतला