या उपक्रमला शेतकऱ्यांना उदंड असा प्रतिसाद दिला. 1100 km चा प्रवास, नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक तालुक्यात जाण्याचा प्रयत्न, 500 च्या वरती शेतकऱ्यांच्या सोबत संवाद, 100 च्या वर प्लॉट भेटी, नामांकित नर्सरी ना भेटी, आणि अजून बरेच काही.... 🍅🍅🍅