Description
Following points/Topics included in grapes handbook-
- शेतकरी वैयक्तिक द्राक्ष बाग माहिती.
- द्राक्ष बागेची Technical माहिती
- द्राक्ष पिकातील व्यवस्थापन कौशल्य: श्री. विशाल पाटील.
- बुरशीनाशकांच्या विरोधात रोगामध्ये तयार होणारी प्रतिकारशक्ती श्री. विशाल पाटील
- माती व पाणी परीक्षण करणे महत्वाचे का आहे? श्री. घनश्याम हेमाडे. द्राक्ष पिकातील बहुपिकभक्षी स्पोडोप्टेराचा धोका : श्री. तुषार उगले.
- द्राक्षामध्ये बायोस्टिमुलंटचा वापर : श्री. प्रवीण जाधव.
- नोंदवही वापरकर्ते..
- द्राक्षामध्ये वापरण्यास केंद्रीय किडनाशक मंडळाची शिफारस असलेल्या कीडनाशकांची यादी
- द्राक्ष बागेचा मागीलवर्षीचा आढावा
- चालू हंगामातील महत्त्वाची नियोजित कामे..
- दैनंदिन कामाची नोंद….
- कृषी निविष्ठा खरेदी तपशील..
- द्राक्ष बागेतील मजुरांची कामे.
- द्राक्ष बागेतील खर्च…
- द्राक्ष एकूण उत्पादन
- द्राक्षबाग ताळेबंद २०२२-२०२३.