Description
Following Points included in Tomato Hadbook:
- रोपवाटिका व्यवस्थापन- श्री. विरेंद्र थोरात (संचालक, विश्व हायटेक नर्सरी)
- टोमॅटो, सिमला मिरची/ मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन- संजय बिरादार, सिनिअर अॅग्रो नॉमीस्ट ICL
- IPM जैविक किड व रोग व्यवस्थापन- डॉ. प्रफुल्ल गाडगे (जीव रसायन शास्त्रज्ञ बायोमी टेक्नोलॉजी)
- टोमॅटो व मिरची पिकावरील किड व त्यांचे व्यवस्थापन- डॉ. अंकुश चोरमुले (संचालक, गन्नामास्टर अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि., संचालक होय आम्ही
- फ्रुटवाला बागायतदार टोमॅटो टास्क फोर्स CMV
- (कुकुम्बर मोझॅक व्हायस) मार्गदर्शिका
- टोमॅटो व मिरची पिकावरील रोग व्यवस्थापन- सतिश भोसले(जनरल मॅनेजर, देवामृत अग्रोटेक प्रा.लि.)
- फ्रुटवाला बागायतदार टोमॅटो व मिरची लागवड टिप्स.
- दैनंदिन कामांची तपशिल नोंद
- कृषी निविष्ठा खरेदी तपशील
- टोमॅटो पिकाची बॅलन्सशिट / ताळेबंद